२ करिंथकर ६:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ आमच्या सेवेत दोष दाखवला जाऊ नये, म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्याचं कारण होत नाही.+ २ करिंथकर ११:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ तुम्हाला मोठेपणा मिळावा म्हणून मी जर कमीपणा घेतला आणि कोणताही मोबदला न घेता तुम्हाला देवाबद्दलचा संदेश आनंदाने घोषित केला,+ तर काही पाप केलं का?
७ तुम्हाला मोठेपणा मिळावा म्हणून मी जर कमीपणा घेतला आणि कोणताही मोबदला न घेता तुम्हाला देवाबद्दलचा संदेश आनंदाने घोषित केला,+ तर काही पाप केलं का?