७ म्हणून, त्याच घरात मुक्काम करा+ आणि ते जे काही तुम्हाला देतील ते खा आणि प्या.+ कारण, कामकऱ्याला त्याची मजुरी मिळण्याचा हक्क आहे.+ आणि वारंवार एका घरातून दुसऱ्या घरात मुक्काम हलवू नका.
८ तसंच, एखाद्या शहरात गेल्यानंतर त्यांनी तुमचं स्वागत केलं, तर ते जे काही तुम्हाला वाढतील ते खा.