गणना ११:४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ मग त्यांच्यातल्या विदेश्यांना+ खायची हाव सुटली+ आणि इस्राएली लोकही पुन्हा रडू लागले आणि म्हणाले: “आम्हाला मांस कोण खायला देईल?+ गणना ११:३४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३४ म्हणून, त्यांनी त्या जागेला किब्रोथ-हत्तव्वा*+ असं नाव दिलं, कारण खायची हाव सुटलेल्या लोकांना त्यांनी तिथे पुरलं होतं.+
४ मग त्यांच्यातल्या विदेश्यांना+ खायची हाव सुटली+ आणि इस्राएली लोकही पुन्हा रडू लागले आणि म्हणाले: “आम्हाला मांस कोण खायला देईल?+
३४ म्हणून, त्यांनी त्या जागेला किब्रोथ-हत्तव्वा*+ असं नाव दिलं, कारण खायची हाव सुटलेल्या लोकांना त्यांनी तिथे पुरलं होतं.+