वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • गणना २१:५, ६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५ ते देवाविरुद्ध आणि मोशेविरुद्ध असं बोलू लागले:+ “तुम्ही आम्हाला इजिप्तमधून बाहेर का आणलं? या ओसाड रानात मरायला? इथे जेवण नाही, पाणी नाही+ आणि आता आम्हाला या घाणेरड्या भाकरीचा कंटाळा आलाय!”*+ ६ तेव्हा यहोवाने त्यांच्यामध्ये विषारी साप पाठवले. इस्राएली लोकांना ते साप चावू लागल्यामुळे बऱ्‍याच जणांचा मृत्यू झाला.+

  • मत्तय ४:७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ७ येशू त्याला म्हणाला: “असंही लिहिलंय: ‘तुझा देव यहोवा* याची परीक्षा पाहू नकोस.’”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा