३६ ज्या हेरांना मोशेने त्या देशाची पाहणी करायला पाठवलं आणि ज्यांनी त्या देशाबद्दल वाईट बातमी आणून+ सर्व इस्राएली लोकांना त्याच्याविरुद्ध कुरकुर करायला लावली, ३७ त्या लोकांना, हो, ज्यांनी त्या देशाबद्दल वाईट गोष्टी सांगितल्या, त्यांना शिक्षा होईल आणि ते यहोवापुढे मरतील.+