मत्तय २६:२७, २८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २७ मग एक प्याला घेऊन त्याने देवाचे उपकार मानले आणि तो प्याला त्यांना देऊन तो म्हणाला: “तुम्ही सगळे यातून प्या,+ २८ कारण द्राक्षारसाचा हा प्याला माझ्या ‘कराराच्या+ रक्ताला’ सूचित करतो.+ ते पुष्कळ लोकांच्या+ पापांच्या क्षमेसाठी+ ओतलं जाणार आहे.
२७ मग एक प्याला घेऊन त्याने देवाचे उपकार मानले आणि तो प्याला त्यांना देऊन तो म्हणाला: “तुम्ही सगळे यातून प्या,+ २८ कारण द्राक्षारसाचा हा प्याला माझ्या ‘कराराच्या+ रक्ताला’ सूचित करतो.+ ते पुष्कळ लोकांच्या+ पापांच्या क्षमेसाठी+ ओतलं जाणार आहे.