वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • लूक २२:२०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २० त्याच प्रकारे, संध्याकाळचं त्यांचं भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसंच केलं. तो म्हणाला: “हा प्याला नव्या कराराला सूचित करतो.+ तुमच्यासाठी ओतल्या जाणाऱ्‍या माझ्या रक्‍ताने हा करार स्थापित केला जाईल.+

  • इब्री लोकांना ९:१३, १४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ कारण, बकऱ्‍यांच्या आणि वासरांच्या रक्‍तामुळे,+ तसंच कालवडीची* राख शिंपडल्यामुळे अशुद्ध झालेल्यांचं शरीर देवाच्या नजरेत शुद्ध होतं;+ १४ तर मग, ज्याने सर्वकाळाच्या पवित्र शक्‍तीद्वारे स्वतःला एका निष्कलंक बलिदानाच्या रूपात देवाला अर्पण केलं, त्या ख्रिस्ताचं रक्‍त आपल्याला किती जास्त शुद्ध करू शकतं!+ आपल्याला जिवंत देवाची पवित्र सेवा करता यावी,+ म्हणून त्याचं रक्‍त आपल्या विवेकाला निर्जीव कार्यांपासून शुद्ध करतं.+

  • १ पेत्र १:१८, १९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १८ कारण तुम्हाला हे माहीत आहे, की तुमच्या वाडवडिलांपासून* चालत आलेल्या तुमच्या व्यर्थ जीवनशैलीतून, सोनं किंवा चांदी यांसारख्या नाशवंत गोष्टींनी तुमची सुटका करण्यात आलेली नाही.*+ १९ तर, एका निष्कलंक आणि निर्दोष कोकऱ्‍याच्या,+ म्हणजेच ख्रिस्ताच्या+ मौल्यवान रक्‍ताने+ तुमची सुटका करण्यात आली आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा