-
इब्री लोकांना २:३, ४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३ मग, इतक्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केलं, तर आपण शिक्षेपासून कसं वाचू?+ कारण, या तारणाचा संदेश सांगण्याची सुरुवात आपल्या प्रभूने केली+ आणि ज्यांनी त्याचं ऐकलं त्यांनी आपल्याला त्याची खातरी पटवून दिली. ४ शिवाय देवसुद्धा चिन्हं, चमत्कार आणि वेगवेगळी अद्भुत कार्यं घडवून आणण्याद्वारे,+ तसंच, त्याच्या इच्छेप्रमाणे पवित्र शक्तीची* दानं वाटून देण्याद्वारे साक्ष देण्यात सहभागी झाला.+
-