वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं २६:२३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २३ ते हेच, की ख्रिस्ताला दुःख सोसावं लागेल.+ तसंच, मेलेल्यांतून पुनरुत्थान होणारा पहिला+ या नात्याने तो फक्‍त या लोकांतच नाही, तर इतर राष्ट्रांतही प्रचार करून त्यांना प्रकाश देईल.”+

  • कलस्सैकर १:१८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १८ तो शरीराचं, म्हणजे मंडळीचं मस्तक आहे.+ तो सगळ्या गोष्टींची सुरुवात आहे. तो मेलेल्यांमधून पहिला जन्मलेला आहे.+ हे यासाठी, की त्याने सगळ्या गोष्टींत पहिलं ठरावं.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा