वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • योहान ५:२६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २६ कारण ज्याप्रमाणे पित्याजवळ जीवन देण्याचं सामर्थ्य आहे,*+ त्याचप्रमाणे त्याने मुलालाही इतरांना जीवन देण्याचं सामर्थ्य दिलंय.+

  • १ तीमथ्य ३:१६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १६ खरोखर, देवाच्या भक्‍तीचं पवित्र रहस्य नक्कीच महान आहे: ‘त्याला हाडामांसाच्या शरीरात प्रकट करण्यात आलं,+ स्वर्गीय शरीरात नीतिमान ठरवण्यात आलं,+ तो स्वर्गदूतांसमोर प्रकट झाला,+ विदेश्‍यांमध्ये त्याच्याबद्दल घोषणा करण्यात आली,+ जगात त्याच्यावर विश्‍वास ठेवण्यात आला+ आणि त्याला गौरवात वर घेण्यात आलं.’

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा