वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • फिलिप्पैकर ३:२०, २१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २० पण आपलं नागरिकत्व+ मात्र स्वर्गातलं आहे+ आणि आपला तारणकर्ता, जो स्वर्गात आहे त्याची, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत.+ २१ त्याच्याकडे सर्व गोष्टी स्वतःच्या अधीन करण्याचं सामर्थ्य आहे.+ त्याच्या या महान शक्‍तीने तोच आपल्या या दयनीय शरीराचं रूपांतर त्याच्यासारख्या गौरवशाली शरीरात करेल.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा