-
रोमकर ७:१२, १३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१२ म्हणून, मुळात नियमशास्त्र हे पवित्र आहे आणि आज्ञा ही पवित्र, नीतिमान आणि चांगली आहे.+
१३ मग, जे चांगलं आहे त्यामुळे मला मृत्यू आला का? नक्कीच नाही! तर पापामुळे मला मृत्यू आला. हे यासाठी, की जे चांगलं आहे त्याच्याद्वारे पापच माझा मृत्यू घडवून आणत आहे हे दिसून यावं;+ आणि अशा रितीने पाप किती वाईट आहे हे आज्ञेद्वारे कळून यावं.+
-