वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ११८:२२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २२ बांधकाम करणाऱ्‍यांनी जो दगड नाकारला,

      तो कोपऱ्‍याचा मुख्य दगड बनलाय.+

  • यशया २८:१६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १६ म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो:

      “मी सीयोनमध्ये एक मजबूत पाया घालतोय,

      पारखलेल्या,+ मौल्यवान अशा एका कोपऱ्‍याच्या दगडाचा+ पाया घालतोय.+

      त्याच्यावर विश्‍वास ठेवणारा कधीही घाबरणार नाही.+

  • मत्तय २१:४२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४२ येशू त्यांना म्हणाला: “‘बांधकाम करणाऱ्‍यांनी जो दगड नाकारला, तोच कोपऱ्‍याचा मुख्य दगड* बनलाय.+ हे यहोवाने* घडवून आणलंय आणि आमच्या दृष्टीत ते अद्‌भुत आहे,’ हे तुम्ही कधी शास्त्रात वाचलं नाही का?+

  • इफिसकर २:२०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २० तुम्ही एका इमारतीसारखे आहात आणि तिचा पाया प्रेषित आणि संदेष्टे आहेत.+ या इमारतीच्या पायातला कोपऱ्‍याचा दगड स्वतः ख्रिस्त येशू आहे.+

  • १ पेत्र २:६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६ कारण शास्त्रात म्हटलं आहे: “पाहा! मी सीयोनमध्ये एक निवडलेला दगड, इमारतीच्या पायात एक मौल्यवान, कोपऱ्‍याचा दगड बसवत आहे; आणि त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍याची कधीच निराशा* होणार नाही.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा