५ तेव्हा तुम्हीसुद्धा पवित्र शक्तीद्वारे बांधल्या जाणाऱ्या मंदिराकरता जिवंत दगडांसारखे रचले जाता.+ हे यासाठी, की तुम्ही पवित्र याजकवर्ग बनावं आणि येशू ख्रिस्ताद्वारे बलिदानं अर्पण करावीत. अशी बलिदानं जी पवित्र शक्तीप्रमाणे आहेत+ आणि देवाला मान्य आहेत.+