गलतीकर ४:१९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ माझ्या प्रिय मुलांनो,+ जोपर्यंत ख्रिस्त तुमच्यामध्ये आकार घेत नाही* तोपर्यंत मला पुन्हा तुमच्यासाठी प्रसूतीच्या वेदना सोसाव्या लागतील. १ थेस्सलनीकाकर २:११ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११ तुम्हाला हे चांगलं माहीत आहे, की पिता आपल्या मुलांना देतो, त्याप्रमाणे+ आम्ही कसं तुमच्यापैकी प्रत्येकाला सतत मार्गदर्शन देत राहिलो, तुमची समजूत काढत राहिलो आणि तुम्हाला प्रोत्साहन देत राहिलो.+
१९ माझ्या प्रिय मुलांनो,+ जोपर्यंत ख्रिस्त तुमच्यामध्ये आकार घेत नाही* तोपर्यंत मला पुन्हा तुमच्यासाठी प्रसूतीच्या वेदना सोसाव्या लागतील.
११ तुम्हाला हे चांगलं माहीत आहे, की पिता आपल्या मुलांना देतो, त्याप्रमाणे+ आम्ही कसं तुमच्यापैकी प्रत्येकाला सतत मार्गदर्शन देत राहिलो, तुमची समजूत काढत राहिलो आणि तुम्हाला प्रोत्साहन देत राहिलो.+