फिलिप्पैकर ४:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सगळ्या गोष्टी करण्याची मला शक्ती मिळते.+ प्रकटीकरण २:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ ‘तुझी संकटं आणि गरिबी मला माहीत आहे, पण तरीसुद्धा तू श्रीमंत आहेस.+ आणि जे मुळात यहुदी नसताना स्वतःला यहुदी म्हणतात त्यांनी केलेली निंदाही मला माहीत आहे. ती खरंतर सैतानाची सभा आहे.+
९ ‘तुझी संकटं आणि गरिबी मला माहीत आहे, पण तरीसुद्धा तू श्रीमंत आहेस.+ आणि जे मुळात यहुदी नसताना स्वतःला यहुदी म्हणतात त्यांनी केलेली निंदाही मला माहीत आहे. ती खरंतर सैतानाची सभा आहे.+