१ करिंथकर १०:२१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २१ यहोवाच्या* प्याल्यातून प्यायचं आणि दुष्ट स्वर्गदूतांच्या प्याल्यातूनही प्यायचं, असं तुम्ही करू शकत नाही. “यहोवाच्या* मेजावर” जेवायचं+ आणि दुष्ट स्वर्गदूतांच्या मेजावरही जेवायचं, असं तुम्ही करू शकत नाही.
२१ यहोवाच्या* प्याल्यातून प्यायचं आणि दुष्ट स्वर्गदूतांच्या प्याल्यातूनही प्यायचं, असं तुम्ही करू शकत नाही. “यहोवाच्या* मेजावर” जेवायचं+ आणि दुष्ट स्वर्गदूतांच्या मेजावरही जेवायचं, असं तुम्ही करू शकत नाही.