२३ ते ख्रिस्ताचे सेवक आहेत का? एका मूर्ख माणसाप्रमाणे मी उत्तर देतो, की मी त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने आहे: मी त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत केली आहे,+ कितीतरी वेळा तुरुंगवास भोगला आहे,+ असंख्य वेळा मारहाण सहन केली आहे आणि कित्येकदा मरतामरता वाचलो आहे.+