-
रोमकर ३:२१, २२पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२१ पण नियमशास्त्राशिवाय देवाच्या नजरेत नीतिमान ठरणं शक्य आहे, हे आता प्रकट करण्यात आलं आहे.+ आणि नियमशास्त्रात, तसंच संदेष्ट्यांच्या लिखाणांमध्येही हे सांगण्यात आलं होतं.+ २२ हो, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे, विश्वास ठेवणारे सगळेच देवाच्या नजरेत नीतिमान ठरू शकतात. या बाबतीत कोणताही भेदभाव नाही.+
-