२ करिंथकर ६:३, ४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ आमच्या सेवेत दोष दाखवला जाऊ नये, म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्याचं कारण होत नाही.+ ४ तर, सर्व प्रकारे आम्ही देवाचे सेवक म्हणून स्वतःची शिफारस करतो.+ धीराने पुष्कळ दुःखं सोसून, संकटं, अडचणी आणि कठीण प्रसंगांचा सामना करून,+
३ आमच्या सेवेत दोष दाखवला जाऊ नये, म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्याचं कारण होत नाही.+ ४ तर, सर्व प्रकारे आम्ही देवाचे सेवक म्हणून स्वतःची शिफारस करतो.+ धीराने पुष्कळ दुःखं सोसून, संकटं, अडचणी आणि कठीण प्रसंगांचा सामना करून,+