वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ करिंथकर १२:९, १०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ पण तो मला म्हणाला: “माझी अपार कृपा तुझ्यासाठी पुरेशी आहे. कारण दुर्बलतेतच माझं सामर्थ्य परिपूर्ण होतं.”+ त्यामुळे, माझ्या दुर्बलतांबद्दल मी खूप आनंदाने बढाई मारीन, म्हणजे ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया तंबूसारखी माझ्यावर राहील. १० म्हणूनच मी ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, छळ आणि कठीण परिस्थिती यांना तोंड देताना आनंद मानतो. कारण जेव्हा मी दुर्बळ असतो, तेव्हाच मी ताकदवान होतो.+

  • फिलिप्पैकर ४:१३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सगळ्या गोष्टी करण्याची मला शक्‍ती मिळते.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा