इफिसकर २:१० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० आपण देवाच्या हाताची कृती* आहोत आणि ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असल्यामुळे+ चांगली कार्यं करण्यासाठी आपली सृष्टी करण्यात आली आहे.+ ही कार्यं आपण करावीत हे देवाने पूर्वीच ठरवलं होतं.
१० आपण देवाच्या हाताची कृती* आहोत आणि ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असल्यामुळे+ चांगली कार्यं करण्यासाठी आपली सृष्टी करण्यात आली आहे.+ ही कार्यं आपण करावीत हे देवाने पूर्वीच ठरवलं होतं.