रोमकर ३:२० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २० म्हणून नियमशास्त्रातल्या कार्यांद्वारे कोणालाही देवासमोर नीतिमान ठरवलं जाणार नाही.+ कारण नियमशास्त्रामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने पापाची जाणीव होते.+
२० म्हणून नियमशास्त्रातल्या कार्यांद्वारे कोणालाही देवासमोर नीतिमान ठरवलं जाणार नाही.+ कारण नियमशास्त्रामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने पापाची जाणीव होते.+