-
कलस्सैकर ३:१०, ११पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१० आणि देवाकडून असलेलं नवीन व्यक्तिमत्त्व घाला.+ हे व्यक्तिमत्त्व देवाने निर्माण केलं आणि त्याच्याच प्रतिरूपानुसार ते अचूक ज्ञानाद्वारे नवीन केलं जात आहे.+ ११ यात ग्रीक किंवा यहुदी, सुंता झालेला किंवा सुंता न झालेला, विदेशी किंवा स्कुथी,* दास किंवा स्वतंत्र माणूस, असा भेदभाव नाही; त्याऐवजी, ख्रिस्तच सर्वांमध्ये सर्वकाही आहे.+
-