२ करिंथकर ५:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ म्हणून, जो ख्रिस्तासोबत ऐक्यात आहे, तो एक नवीन निर्मिती आहे.+ जुन्या गोष्टी गेल्या आहेत, आणि पाहा! नवीन गोष्टी अस्तित्वात आल्या आहेत. इफिसकर २:१० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० आपण देवाच्या हाताची कृती* आहोत आणि ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असल्यामुळे+ चांगली कार्यं करण्यासाठी आपली सृष्टी करण्यात आली आहे.+ ही कार्यं आपण करावीत हे देवाने पूर्वीच ठरवलं होतं.
१७ म्हणून, जो ख्रिस्तासोबत ऐक्यात आहे, तो एक नवीन निर्मिती आहे.+ जुन्या गोष्टी गेल्या आहेत, आणि पाहा! नवीन गोष्टी अस्तित्वात आल्या आहेत.
१० आपण देवाच्या हाताची कृती* आहोत आणि ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असल्यामुळे+ चांगली कार्यं करण्यासाठी आपली सृष्टी करण्यात आली आहे.+ ही कार्यं आपण करावीत हे देवाने पूर्वीच ठरवलं होतं.