२ करिंथकर २:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ तेव्हा माझा भाऊ तीत+ याची भेट न झाल्यामुळे मी फार बेचैन झालो. म्हणून, तिथल्या शिष्यांचा निरोप घेऊन मी मासेदोनियाला निघून गेलो.+
१३ तेव्हा माझा भाऊ तीत+ याची भेट न झाल्यामुळे मी फार बेचैन झालो. म्हणून, तिथल्या शिष्यांचा निरोप घेऊन मी मासेदोनियाला निघून गेलो.+