वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं ११:२५, २६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २५ मग तो शौलला शोधायला तार्सला गेला.+ २६ शौल सापडल्यावर बर्णबाने त्याला अंत्युखियाला आणलं. मग एक वर्षभर ते तिथल्या मंडळीत जाऊन पुष्कळ लोकांना शिकवत राहिले. अंत्युखियातच, पहिल्यांदा शिष्यांना देवाच्या मार्गदर्शनाने ‘ख्रिस्ती’ असं म्हणण्यात आलं.+

  • प्रेषितांची कार्यं १५:३५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३५ पण पौल आणि बर्णबा अंत्युखियातच राहून बांधवांना शिकवत राहिले आणि इतर बऱ्‍याच जणांसोबत मिळून यहोवाच्या* वचनाबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करत राहिले.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा