वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • रोमकर ३:२०-२२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २० म्हणून नियमशास्त्रातल्या कार्यांद्वारे कोणालाही देवासमोर नीतिमान ठरवलं जाणार नाही.+ कारण नियमशास्त्रामुळे आपल्याला खऱ्‍या अर्थाने पापाची जाणीव होते.+

      २१ पण नियमशास्त्राशिवाय देवाच्या नजरेत नीतिमान ठरणं शक्य आहे, हे आता प्रकट करण्यात आलं आहे.+ आणि नियमशास्त्रात, तसंच संदेष्ट्यांच्या लिखाणांमध्येही हे सांगण्यात आलं होतं.+ २२ हो, येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवल्यामुळे, विश्‍वास ठेवणारे सगळेच देवाच्या नजरेत नीतिमान ठरू शकतात. या बाबतीत कोणताही भेदभाव नाही.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा