७ त्याच प्रकारे, पतींनो आपापल्या पत्नीसोबत विचारशीलपणे राहा. त्या स्त्रिया असल्यामुळे, जास्त नाजूक भांड्यांसारख्या आहेत हे ओळखून त्यांना मान द्या,+ नाहीतर तुमच्या प्रार्थना ऐकल्या जाणार नाहीत. कारण, तुमच्यासोबत त्यासुद्धा देवाच्या अपार कृपेने मिळणार असलेल्या जीवनाच्या वारस आहेत.+