लेवीय १९:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष करू नकोस.+ तू आपल्या सोबत्याची चूक सुधारायला मागेपुढे पाहू नकोस,+ नाहीतर त्याच्या पापाचा दोष तुझ्यावरही येईल. कलस्सैकर ३:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ कोणाविरुद्ध काही तक्रार असली,+ तरी एकमेकांचं सहन करत राहा आणि एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा.+ यहोवाने* जशी तुम्हाला मोठ्या मनाने क्षमा केली, तशी तुम्हीही करा.+
१७ आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष करू नकोस.+ तू आपल्या सोबत्याची चूक सुधारायला मागेपुढे पाहू नकोस,+ नाहीतर त्याच्या पापाचा दोष तुझ्यावरही येईल.
१३ कोणाविरुद्ध काही तक्रार असली,+ तरी एकमेकांचं सहन करत राहा आणि एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा.+ यहोवाने* जशी तुम्हाला मोठ्या मनाने क्षमा केली, तशी तुम्हीही करा.+