वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं १६:२५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २५ मग, मध्यरात्रीच्या सुमारास पौल आणि सीला प्रार्थना करत होते. ते गीत गाऊन देवाची स्तुती करत होते+ आणि बाकीचे कैदी ऐकत होते.

  • कलस्सैकर ३:१६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १६ ख्रिस्ताचं वचन सर्व बुद्धीसोबत तुमच्यामध्ये भरपूर प्रमाणात राहावं. स्तुतिगीतं गाऊन, देवाचं गुणगान करून आणि कृतज्ञ मनाने उपासनेची गीतं गाऊन एकमेकांना शिकवत राहा. तसंच एकमेकांना प्रोत्साहन देत राहा* आणि आपल्या हृदयात यहोवासाठी* गीतं गा.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा