कलस्सैकर ३:२३, २४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ तुम्ही जे काही करता ते माणसांसाठी नाही, तर यहोवासाठी* करत आहात असं समजून ते जीव* ओतून करा.+ २४ कारण तुम्हाला माहीत आहे, की यहोवाकडूनच* तुम्हाला बक्षिसाच्या रूपात वारसा मिळेल.+ आपला मालक, ख्रिस्त याचे दास होऊन त्याची सेवा करा.
२३ तुम्ही जे काही करता ते माणसांसाठी नाही, तर यहोवासाठी* करत आहात असं समजून ते जीव* ओतून करा.+ २४ कारण तुम्हाला माहीत आहे, की यहोवाकडूनच* तुम्हाला बक्षिसाच्या रूपात वारसा मिळेल.+ आपला मालक, ख्रिस्त याचे दास होऊन त्याची सेवा करा.