वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ थेस्सलनीकाकर २:१३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ पण यहोवाला* प्रिय असलेल्या माझ्या बांधवांनो, तुमच्यासाठी नेहमी देवाचे आभार मानणं हे आमचं कर्तव्य आहे. कारण देवाने आपल्या पवित्र शक्‍तीने* तुम्हाला पवित्र करण्याद्वारे+ आणि सत्यावरच्या तुमच्या विश्‍वासाद्वारे सुरुवातीपासूनच तारणासाठी तुमची निवड केली.+

  • १ पेत्र १:२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २ अर्थात देव जो पिता, याने ज्यांना त्याच्या पवित्र शक्‍तीद्वारे* शुद्ध करून+ आपल्या पूर्वज्ञानाप्रमाणे निवडलं होतं,+ यासाठी की त्यांनी आज्ञाधारक व्हावं आणि त्यांच्यावर येशू ख्रिस्ताचं रक्‍त शिंपडलं जावं,+ अशांना:

      तुमच्यावर देवाच्या अपार कृपेचा आणि शांतीचा वर्षाव होत राहो.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा