१ करिंथकर ८:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ तरी आपल्यासाठी खरंतर फक्त एकच देव,+ म्हणजे पिता आहे.+ त्याच्यापासूनच सगळ्या गोष्टी आहेत आणि आपण त्याच्यासाठी आहोत;+ आणि फक्त एकच प्रभू आहे, म्हणजे येशू ख्रिस्त. त्याच्याचद्वारे सगळ्या गोष्टी आहेत+ आणि आपणही त्याच्याद्वारे आहोत. १ करिंथकर १२:५, ६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ आणि सेवेचे वेगवेगळे प्रकार असले,+ तरी प्रभू एकच आहे. ६ तसंच वेगवेगळी कार्यं असली, तरी सर्वांना ती कार्यं करायला मदत करणारा देव एकच आहे.+
६ तरी आपल्यासाठी खरंतर फक्त एकच देव,+ म्हणजे पिता आहे.+ त्याच्यापासूनच सगळ्या गोष्टी आहेत आणि आपण त्याच्यासाठी आहोत;+ आणि फक्त एकच प्रभू आहे, म्हणजे येशू ख्रिस्त. त्याच्याचद्वारे सगळ्या गोष्टी आहेत+ आणि आपणही त्याच्याद्वारे आहोत.
५ आणि सेवेचे वेगवेगळे प्रकार असले,+ तरी प्रभू एकच आहे. ६ तसंच वेगवेगळी कार्यं असली, तरी सर्वांना ती कार्यं करायला मदत करणारा देव एकच आहे.+