स्तोत्र ६८:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ हे याह, हे देवा, तू उंचावर चढून गेलास;+तू आपल्यासोबत बंदिवानांना नेलंस;तू माणसांच्या रूपात भेटी नेल्यास,+तू अडेल वृत्तीच्या लोकांनाही नेलंस;+त्यांच्यामध्ये राहावं, म्हणून तू त्यांना नेलंस. १ करिंथकर १२:२८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २८ आणि देवाने मंडळीत प्रत्येकाला नेमलं आहे: पहिले प्रेषित;+ दुसरे संदेष्टे;+ तिसरे शिक्षक;+ मग, महान कार्यं करणारे;+ त्यानंतर, बरं करण्याचं दान असणारे,+ उपयोगी सेवा करणारे, मार्गदर्शन करण्याच्या क्षमता असणारे+ आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे.+ इफिसकर ४:११ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११ आणि त्याने काही प्रेषित,+ काही संदेष्टे,+ काही प्रचारक,*+ तर काही मेंढपाळ आणि शिक्षक म्हणून मंडळ्यांना दिले.+
१८ हे याह, हे देवा, तू उंचावर चढून गेलास;+तू आपल्यासोबत बंदिवानांना नेलंस;तू माणसांच्या रूपात भेटी नेल्यास,+तू अडेल वृत्तीच्या लोकांनाही नेलंस;+त्यांच्यामध्ये राहावं, म्हणून तू त्यांना नेलंस.
२८ आणि देवाने मंडळीत प्रत्येकाला नेमलं आहे: पहिले प्रेषित;+ दुसरे संदेष्टे;+ तिसरे शिक्षक;+ मग, महान कार्यं करणारे;+ त्यानंतर, बरं करण्याचं दान असणारे,+ उपयोगी सेवा करणारे, मार्गदर्शन करण्याच्या क्षमता असणारे+ आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे.+
११ आणि त्याने काही प्रेषित,+ काही संदेष्टे,+ काही प्रचारक,*+ तर काही मेंढपाळ आणि शिक्षक म्हणून मंडळ्यांना दिले.+