१ करिंथकर ११:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ पण, प्रत्येक पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे;+ प्रत्येक स्त्रीचं मस्तक पुरुष आहे;+ आणि ख्रिस्ताचं मस्तक देव आहे,+ हे तुम्हाला माहीत असावं असं मला वाटतं. कलस्सैकर १:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ तो शरीराचं, म्हणजे मंडळीचं मस्तक आहे.+ तो सगळ्या गोष्टींची सुरुवात आहे. तो मेलेल्यांमधून पहिला जन्मलेला आहे.+ हे यासाठी, की त्याने सगळ्या गोष्टींत पहिलं ठरावं.
३ पण, प्रत्येक पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे;+ प्रत्येक स्त्रीचं मस्तक पुरुष आहे;+ आणि ख्रिस्ताचं मस्तक देव आहे,+ हे तुम्हाला माहीत असावं असं मला वाटतं.
१८ तो शरीराचं, म्हणजे मंडळीचं मस्तक आहे.+ तो सगळ्या गोष्टींची सुरुवात आहे. तो मेलेल्यांमधून पहिला जन्मलेला आहे.+ हे यासाठी, की त्याने सगळ्या गोष्टींत पहिलं ठरावं.