वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ करिंथकर १:१०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १० बांधवांनो, आता मी तुम्हाला आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने अशी विनंती करतो, की तुम्हा सर्वांचं बोलणं सारखं असावं. तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या फुटी असू नयेत,+ तर तुमची मतं आणि विचारसरणी एकसारखीच असावी आणि तुम्ही पूर्णपणे ऐक्यात राहावं.+

  • २ करिंथकर १३:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ बांधवांनो, शेवटी इतकंच सांगतो, की नेहमी आनंदी राहा, स्वतःमध्ये सुधारणा करत राहा, सांत्वन स्वीकारत राहा,+ एकमताने विचार करत जा+ आणि शांतीने राहा.+ म्हणजे, प्रेमाचा आणि शांतीचा देव+ तुमच्यासोबत राहील.

  • १ पेत्र ३:८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ८ शेवटी, तुमच्या सर्वांच्या विचारांत एकता असावी,+ तसंच एकमेकांशी वागताना सहानुभूती, बंधुप्रेम, जिव्हाळा+ आणि नम्रता दाखवा.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा