मत्तय २३:११ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११ उलट तुमच्यामध्ये जो सर्वात मोठा त्याने तुमचा सेवक व्हावं.+ इफिसकर ४:१, २ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ त्यामुळे, प्रभूसाठी कैदी असलेला मी,+ तुम्हाला विनंती करतो, की तुम्हाला बोलावण्यात आलं असल्यामुळे, देवाने बोलावलेल्या लोकांना शोभेल असं वागा.+ २ नेहमी नम्रता,*+ सौम्यता आणि सहनशीलता+ दाखवून प्रेमाने एकमेकांचं सहन करा.+ इफिसकर ५:२१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २१ ख्रिस्ताची भीती बाळगून एकमेकांच्या अधीन राहा.+
४ त्यामुळे, प्रभूसाठी कैदी असलेला मी,+ तुम्हाला विनंती करतो, की तुम्हाला बोलावण्यात आलं असल्यामुळे, देवाने बोलावलेल्या लोकांना शोभेल असं वागा.+ २ नेहमी नम्रता,*+ सौम्यता आणि सहनशीलता+ दाखवून प्रेमाने एकमेकांचं सहन करा.+