योहान १०:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ पित्याचं माझ्यावर प्रेम आहे,+ कारण मी माझा प्राण देतो.+ तो मला परत मिळावा, म्हणून मी तो देतो. इब्री लोकांना २:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ पण ज्याला स्वर्गदूतांपेक्षा काहीसं कमी करण्यात आलं होतं,+ त्या येशूला आता आपण गौरवाचा आणि सन्मानाचा मुकुट घातलेला पाहतो. कारण त्याने मरण सोसलं+ आणि त्याद्वारे देवाच्या अपार कृपेमुळे सर्वांसाठी मृत्यूचा अनुभव घेतला.+ इब्री लोकांना ५:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ देवाचा मुलगा असूनही, त्याला सोसाव्या लागलेल्या गोष्टींमधून तो आज्ञाधारकपणा शिकला.+
९ पण ज्याला स्वर्गदूतांपेक्षा काहीसं कमी करण्यात आलं होतं,+ त्या येशूला आता आपण गौरवाचा आणि सन्मानाचा मुकुट घातलेला पाहतो. कारण त्याने मरण सोसलं+ आणि त्याद्वारे देवाच्या अपार कृपेमुळे सर्वांसाठी मृत्यूचा अनुभव घेतला.+