वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • योहान १६:२३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २३ त्या दिवशी तुम्ही मला कोणताच प्रश्‍न विचारणार नाही. मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, तुम्ही पित्याकडे काहीही मागितलं,+ तरी तो माझ्या नावाने तुम्हाला ते देईल.+

  • रोमकर १२:१२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १२ आपल्या आशेमुळे आनंदी राहा. संकटात धीर धरा.+ प्रार्थना करत राहा.+

  • १ पेत्र ५:६, ७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६ म्हणून, देवाच्या सामर्थ्यवान हाताखाली स्वतःला नम्र करा, म्हणजे योग्य वेळी तो तुमचा सन्मान करेल.+ ७ आपल्या सगळ्या चिंता त्याच्यावर टाकून द्या,+ कारण त्याला तुमची काळजी आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा