प्रकटीकरण ३:१४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ लावदिकीया इथे असलेल्या मंडळीच्या+ दूताला लिही: जो आमेन,+ जो विश्वासू आणि खरा+ साक्षीदार,+ जो देवाच्या निर्मितीची सुरुवात,+ तो असं म्हणतो:
१४ लावदिकीया इथे असलेल्या मंडळीच्या+ दूताला लिही: जो आमेन,+ जो विश्वासू आणि खरा+ साक्षीदार,+ जो देवाच्या निर्मितीची सुरुवात,+ तो असं म्हणतो: