वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं १२:१२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १२ हे लक्षात आल्यावर तो मार्क+ म्हटलेल्या योहानची आई मरीया हिच्या घरी गेला. तिथे बरेच जण एकत्र जमले होते आणि प्रार्थना करत होते.

  • प्रेषितांची कार्यं १५:३७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३७ बर्णबाला कसंही करून मार्क म्हटलेल्या योहानला आपल्यासोबत घेऊन जायचं होतं.+

  • फिलेमोन २३, २४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २३ ख्रिस्तासोबत ऐक्यात असलेला माझा सोबतीचा कैदी एपफ्रास+ तुला नमस्कार सांगतो. २४ तसंच मार्क, अरिस्तार्ख,+ देमास+ आणि लूक+ हे माझे सहकारीसुद्धा तुला नमस्कार सांगतात.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा