योहान १:१० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० तो जगातच होता+ आणि जग त्याच्याद्वारेच अस्तित्वात आलं.+ पण जगाने त्याला ओळखलं नाही. इब्री लोकांना १:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ पण, आता या काळाच्या शेवटी तो आपल्याशी त्याच्या मुलाद्वारे बोलला आहे.+ त्या मुलाला त्याने सर्व गोष्टींचा वारस ठरवलं आहे+ आणि त्याच्याचद्वारे त्याने जगाच्या व्यवस्था* अस्तित्वात आणल्या.+
२ पण, आता या काळाच्या शेवटी तो आपल्याशी त्याच्या मुलाद्वारे बोलला आहे.+ त्या मुलाला त्याने सर्व गोष्टींचा वारस ठरवलं आहे+ आणि त्याच्याचद्वारे त्याने जगाच्या व्यवस्था* अस्तित्वात आणल्या.+