इफिसकर ३:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ मी जो पवित्र जनांपैकी सगळ्यात लहानापेक्षा लहान आहे,+ त्या माझ्यावर ही अपार कृपा करण्यात आली.+ हे यासाठी, की मी ख्रिस्ताकडून मिळणाऱ्या असंख्य आशीर्वादांबद्दलचा आनंदाचा संदेश विदेश्यांना सांगावा.
८ मी जो पवित्र जनांपैकी सगळ्यात लहानापेक्षा लहान आहे,+ त्या माझ्यावर ही अपार कृपा करण्यात आली.+ हे यासाठी, की मी ख्रिस्ताकडून मिळणाऱ्या असंख्य आशीर्वादांबद्दलचा आनंदाचा संदेश विदेश्यांना सांगावा.