१ करिंथकर १५:५८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५८ म्हणून माझ्या प्रिय बांधवांनो, खंबीर+ आणि स्थिर राहा; आणि प्रभूचं काम जास्तीत जास्त प्रमाणात करत राहा.+ कारण, प्रभूच्या सेवेत तुमची मेहनत कधीही वाया जाणार नाही,+ हे तुम्हाला माहीत आहे. इब्री लोकांना ३:१४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ कारण जो विश्वास आपल्यामध्ये सुरुवातीला होता, तो जर आपण शेवटपर्यंत टिकवून ठेवला, तरच आपण खऱ्या अर्थाने ख्रिस्ताचे भागीदार बनू.+
५८ म्हणून माझ्या प्रिय बांधवांनो, खंबीर+ आणि स्थिर राहा; आणि प्रभूचं काम जास्तीत जास्त प्रमाणात करत राहा.+ कारण, प्रभूच्या सेवेत तुमची मेहनत कधीही वाया जाणार नाही,+ हे तुम्हाला माहीत आहे.
१४ कारण जो विश्वास आपल्यामध्ये सुरुवातीला होता, तो जर आपण शेवटपर्यंत टिकवून ठेवला, तरच आपण खऱ्या अर्थाने ख्रिस्ताचे भागीदार बनू.+