इफिसकर २:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ शिवाय, तुम्ही आपल्या अपराधांमुळे आणि पापांमुळे मेलेले असे होता, तरीसुद्धा देवाने तुम्हाला जिवंत केलं.+ इफिसकर २:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ आपण अपराधांत मेलेले असूनसुद्धा त्याने आपल्याला ख्रिस्तासोबत जिवंत केलं.+ (देवाच्या अपार कृपेमुळे तुमचं तारण झालं आहे.)
२ शिवाय, तुम्ही आपल्या अपराधांमुळे आणि पापांमुळे मेलेले असे होता, तरीसुद्धा देवाने तुम्हाला जिवंत केलं.+
५ आपण अपराधांत मेलेले असूनसुद्धा त्याने आपल्याला ख्रिस्तासोबत जिवंत केलं.+ (देवाच्या अपार कृपेमुळे तुमचं तारण झालं आहे.)