१ योहान ५:४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ जो कोणी* देवापासून जन्मलेला आहे तो जगावर विजय मिळवतो.+ आणि ज्याद्वारे आपण जगावर विजय मिळवला आहे, तो म्हणजे आपला विश्वास.+ प्रकटीकरण ३:२१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २१ जो विजय मिळवेल+ त्याला मी माझ्या राजासनावर बसण्याचा अधिकार देईन.+ कारण, मीसुद्धा विजय मिळवला आहे आणि माझ्या पित्यासोबत त्याच्या राजासनावर बसलो आहे.+
४ जो कोणी* देवापासून जन्मलेला आहे तो जगावर विजय मिळवतो.+ आणि ज्याद्वारे आपण जगावर विजय मिळवला आहे, तो म्हणजे आपला विश्वास.+
२१ जो विजय मिळवेल+ त्याला मी माझ्या राजासनावर बसण्याचा अधिकार देईन.+ कारण, मीसुद्धा विजय मिळवला आहे आणि माझ्या पित्यासोबत त्याच्या राजासनावर बसलो आहे.+