रोमकर १४:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ जो खातो, त्याने न खाणाऱ्याला तुच्छ समजू नये; आणि जो खात नाही, त्याने खाणाऱ्याचा न्याय करू नये.+ कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे. रोमकर १४:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ कारण देवाच्या राज्याचा अर्थ खाणंपिणं नाही,+ तर नीतिमत्त्व, शांती आणि पवित्र शक्तीद्वारे* मिळणारा आनंद आहे.
३ जो खातो, त्याने न खाणाऱ्याला तुच्छ समजू नये; आणि जो खात नाही, त्याने खाणाऱ्याचा न्याय करू नये.+ कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे.
१७ कारण देवाच्या राज्याचा अर्थ खाणंपिणं नाही,+ तर नीतिमत्त्व, शांती आणि पवित्र शक्तीद्वारे* मिळणारा आनंद आहे.