१६ ख्रिस्ताद्वारे संपूर्ण शरीर+ जोडलं गेलं आहे. तो आवश्यकतेप्रमाणे आधार देणाऱ्या प्रत्येक सांध्याद्वारे शरीराच्या वेगवेगळ्या भागांना एकमेकांशी सहकार्य करायला लावतो. जेव्हा प्रत्येक अवयव योग्य प्रकारे कार्य करतो, तेव्हा शरीराची वाढ होते आणि ते प्रेमात स्वतःला मजबूत करत राहतं.+