१५ त्याच्या शरीराद्वारे त्याने शत्रुता मिटवून टाकली, म्हणजे ज्यात आज्ञा होत्या ते नियमशास्त्र त्याने रद्द केलं. हे यासाठी, की आपल्यासोबत ऐक्यात असलेल्या या दोन गटांपासून एक नवीन माणूस तयार करावा+ आणि शांती स्थापन करावी.
१४ ज्यात पुष्कळ नियम होते+ आणि जे आपल्याविरुद्ध लिहिण्यात आलं होतं,+ त्या हातांनी लिहिलेल्या पत्रातला मजकूर त्याने खोडून टाकला.*+ त्याने ते पत्र वधस्तंभाला* खिळून रद्द केलं आहे.+